पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/154

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंभाशुक-संवाद (ऑव्या) (१३३) रोविले सर्व काळीं । यम नियमाचे कावुळीं । रक्तमांस आटले ॥ २५१॥ ऐशी रंभेची उत्तरें । जैशी सोज्वळ सुपात्रे । शुक सेवितां श्रोत्रकरें । विटाळ मानी अंतरी ।। ५२ ।। मग साधूसम न वासना । भिजवानि होईल सचैल स्नाना । ऐसें वाक्य वदे सज्ञाना । देहदषण लक्षणीं ॥ ५३॥ बरळे ऐक निधारें । देह खोचिजे जैवि शस्त्रायें । तेथे वर्षाव कीजे रुधिरें । घाव पडे बीभत्स ॥५४|| ते प्रतिदिनी प्रक्षाळिजे । नतन औषधीपिंड दीजे । तहीं च निके येरवी माजे । पूय दुर्गंधी कमी जाळ ॥ ५५ ॥ त्या घायाचे सुरंग वदन । चुंबावया कांक्षीत मन । त्याहोनि कश्मल ते आन । सांग कोण तें संसारीं ॥५६ ।। तेंवि ही मु. खादि रंध्रे । स्रवति लाळरक्तमत्र । ते क्षाळूनि दुर्गंधि हरे। तांबूल गंधा लेपिजे ॥ ५७ || विचारितां स्त्रियेचा देहो। नरककूप मूत्रडोहो। फुटेल म्हणोनि बळे पाहाहो । चर्म त्वचेने बांधिला ।। ५८॥उद्योगसायास ममता । मूर्खत्व पाप लुब्धता । अशोच्य अलाज निर्दयता । इहीं गुणी वीवळे ॥ ५९॥ रंभा तिरस्कारली चित्ती । बालले चि बोले पुढती । जैसा कोढी आपला हाती । वारंवार लक्षीत ॥६०।। यापरी ते निर्जरनौरी । प्रत्युत्तरे शंगारशास्त्री । देती झाली जी अंतरीं । विकार करिती अविवेका ।। ६१ ।। अनर्थ्य रत्नांची कंचुकी । जडली अमूल्य माणिकी | पत्रवेली सोडिल्या कनकी । चित्रविचित्र परिकरा ।। ६२ ॥ पंखियांवरी मनोहर । मुक्ताफळांचे मयूर । राजहंस शक चकोर । अतिसुंदर मिरवती ॥ ६३ ।। जडित मातियांची जाळी । बिरडे कसिले कनककमळी । चंदनमगमदाचे मेळीं । वरलपिला अर्गजा ।। ६४ ।। सरतसंग्रामी शीणला । मग भुजपंजरी वहिला । मजऐसीये पहाडला। हृदयडोल्हारां तुज ऐसा ।। ६५॥ की मज ऐसीये हृदय माची सुजसारिखा नर दैवाचा । उशीसी करूनि उभय कुचा । सुखनिद्रा अनुभवा ॥६६ ।। तो चि एक धन्य येथ । सार्थक केले तेणे चि जीवित । जो क्रीडा कौतुके काढित । वळ कामिनीसुखसंगें ॥६७ || जन्मोनि जननीचे पाटा । या सुखाची भेटी गोष्टी । स्वप्नी नेणे तो ह्या सृष्टी । प्रेताहनी कनिष्ठ ।। ६८ ।। व्यर्थ नासारंबीचा रोम | व्यर्थ उष्टपृष्ठींचे गल्म । व्यर्थ अजाकंठीचे चर्म । स्तन है नाम जयाचें ॥ ६९ ।। जवादिजनिताचे वषण | भपमौळी बैसती समान । काय करावे लंबायमान । रासभाचे पैं जैसे ।। ७० ॥ तैसा तो येक संसारी । दरिद्रसंगी पडिला कुहरी । लोक देखोनि पळे दुरी | दिवाभीता सारिखा ॥७१।। ऐसी धिःकारूनि रंभा । बोले तरी हृदय क्षोभा । शुकाचे न पवे ची मग शुभा । वचनी उत्तर देतसे ॥ ७२ ॥ जीवें सजीव हा नर देहो । त्या देहार्य भोगसं १ चैल वस्त्र. ५. निर्जरनारी-रंभा. ६ पखे-चोळीचे. ७ माचा-मंचक, पलंग.. गुल्म-गांठ,