पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) चतुमंत्र रामाण. तो श्री राम भजा हो अनादिनि जो होय त्या पति श्री चा। जो श्रीमंत करी हो रंका करितां विनाश अ श्रीचा ॥१४॥ | श्री राघवकुलभूषण दशरथ तीघी जयास दा रा हो । त्या रा या सुत जाला मुनि मार्न ह्मणती जया सदा रा हो ॥१५॥ के मनायाकात कौस-ल्योदरिं जो जन्मला रमार म ण । क म लेक्षण जो भजतां नाही मग जन्ममृत्युचे भ्रमण ॥१६॥ अ : ज पुत्रस्त्री मध्यम नाम सुमित्रा ह्मणोनियां जिज ला। स ज लांबुद तनुजा वरि तो लक्ष्मण पुत्र जाहला ति ज ला॥१७॥ प्रिय पात्रा कैकेयी केवळ गर्भा मधे चेि तन्म य जे । द्व य सुत तिजला झाले भरतशत्रुघ्घाख्य *सद्गणाल य जे ॥२८॥ पा रा वारचि नाहीं सुखास देखुनि मुखास कुम रा च्या । त्या रा याला तेव्हां घन्य ह्मणे मी समान अम रा पा ॥१९॥ . के म लाधव अवतरला ह्मणुनी कौशिक मुनीस हे समजे। त्या म मनुजेंद्रा आला मागाया रामलक्ष्मणोत्त म जे ॥ २० ॥ अ ज नंदनासि आशीर्वादुनि मुनि मागतो म्हणे तुज ला । सु ज ना रामसुमित्रात्मज हो मेखरक्षणार्थ दे मज ला ॥२१॥ पा य नमुनि राय तदा काय वदे रामलक्ष्मणोभ य तां । हा य ह्मणे मी नेदी अजुनी समरीं न ज्यांसि निर्भ य ता॥२२॥ निज सुत नेदी ह्मणतां गेला रागे फिरोनि गाँधि ज तो। द्विज वर वशिष्ठ-बोधे मग दे श्रीरामचंद्र सानु ज तो ॥२३॥ ज य कारुनि मुनि नेतां करिती रण निपुण ते सुत द य हो। सा य क हाणुनि रामें केला पार्थ ताटिका-पराज य हो ॥२४॥ या राघवप्रसाद यज्ञाचा मांडिला पसा रा हो। जो राक्षसांस मर्दी नेववि सिद्धीस यज्ञ सा रा हो ॥२५ ॥ प्रम दे लग्नपत्रा पाठवि जो जनक भूपसत्त महा। तो मग शीव निघाला मुनिवर पावुनि मनांत हर्ष म हा ॥२६॥ मनोहर. २ दशरथ. ३ लक्ष्मीपति. ४ विश्वामित्र. ५ यज्ञ. * "रिपुनारख्य" असते तर छंदोभंग झाला नसता,