पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/202

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८१ म जप सांडुनि व्यर्थ ।। वाग्जल्प कीजे होटे ॥ ४ ॥ अमृत म्हणे राम चितुनि राहीं ।। संतसमागम जोटे ॥ ५ ॥८॥ काय केले रे गुरुचरणी लागुनी ।। ध्रु० ॥ वेद पढुनि निज खेद न जाउनि भेदनवतीला जरि न शमवीले ।। १।। श्रीमद्भागवताशय ऐकुनि आग्रह बुद्धिस जरि न दवडीले ।। २ ।। सर्वांभूती वासुदेव हे नेणुनि हरिचे चित्त दुखवीलें ॥ ३ ।। अमृत म्हणे सम सकळ हि लोकी भला भला जरि वाक्य न म्हणवीले ॥ ४ ॥ ९॥ निजपद पावू ।। जगदंबा वदनी गाऊं ।। ६. ॥ पदतळ भाळी कुंकुम वाऊं ।। नेसवं जरितारी पाटाऊं ॥ मूर्ति चतुर्भुज हृदयीं ध्याऊं ॥ जे जे स्त्रीमात्र ते ते जननी जाणुनि ब्रह्मभावना भाऊं ॥ १ ॥ देवे मिळेल ते ची खाऊ ।। लटिका संसार बहकाऊं ।। नामस्मरणे मन समजावू ॥ सर्व हि आत्मा मानुनि कोठे येउ न जाऊं ।। २ ॥ धूप दीप नैवेद्या दाऊं ॥ सच्चि. सुखरूपी मन लावू ।। आई आई हैं बोलाऊं । पदिंच्या प्रेमजळाने नैनतन बोलाऊं ॥ ३ ॥ गुणदोषांचे मागे न जाऊं । लोकी समतेने चि समजाऊं ।। वगढी समूळ ही टाऊं ।। शीतळ अमृतचरणतरुछाये माजी विसावू ।। ४ ।। १० ।। हृदयीं आला मनमोहन मुरलीवाला ।। ध्रु० ॥ मदनतनु जितअंतसिकुसुमाला ।। मिरवे पीतांबर वनमाला ।। मुगुटी धरित मयूरपिछाला । त्याहुनि वर कलगी खुलला गुल्लाला ।। १ ।। रुचली उंच घोगडी त्याला ।। प्रिय कोमळ तुळशीचा पाला || चारित वृंदावनि वत्सांला । वाटे प्राणसखा हा चिमण्या गोपमलाला ॥ २ ॥ पाहुनि उत्सव व्रजवनितांली ।। करताळ ठेवी नवनीताला || अंगलिकांव. रि सारुफळाला || कांखे वेताटी हरि खोवित जठरपुटी वंशाला ॥ गोरस गो. पवधूंचे प्याला ।। ढेकर देउनि उदरी धाला || चिन्हें शुभ्र दिसती अंधराला ॥ ऐकनि गा-हाणे जननीला बहुत चि भ्याला || ४ । वाचनि श्रीमद्भागव. ताला || आशय पुसोनि बरा संतोला । भूतमात्री भगवंताला ।। पाहतां अमृतेश्वर हरि अवघा ची जाला ॥ ५ ॥ ११ ॥ श्रीहरि पूर्णव्यापक जगीं ॥ध्रु.|| अंतर्बाह्य अभिन्नपणे तो ।। दोर जसा भजगों ॥ १ ॥ आटनि पीटितां समरस लेशे ।। जेवि सुवर्ण नगीं ॥ २ ॥ अमतपणे गोठुनि शशि जाला || अमृतेश्वर कलगी ॥ ३ ॥ १२ ॥ बये बये म्हणउनि पिउनि पय भययुत हरि सयेविण क्षय शिशवय करवीलें ॥१॥ काय केले रे या नर देहीं ।। धृ ॥ तरुणसमयतयिं हृदय विषयमय थै ११. अ. अतसी जवस. अळशी. १२. वनिता स्त्रिया. १३. वंश-मुरली. ११. अ. इ-खालचा ओंट. १५. भुजग साप. १६. नग-दागिना. १५.शशि चंद्र.