पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०) उद्धवचिद्घनकृत. जेअविनाश जगत्रय-व्यापक चाळक साक्षविलक्षण आहे हीटेक जेविं नगीं पट तंतुंत दृश्य तसेच परम्हि च पाहे ।। ना तरि हे घट आणि मठी नभ व्यापक कां जळबुद्बुद वाहे शाश्वत त्यास विनाश करूं म्हण शक्त शिवादि विधी हरि नोहे ।।१७|| हे क्षणभंगुर देह जसे जळ अंजळिचे गळतां चि सरे शाश्वत त्यांत शरीरिण जो परमात्मक रूपि सहसा न मरे ।। भंग घटा नभ शाश्वत तेवि न नासत ब्रम्ह अपार अरे या करितां उठ युद्ध करी बहु सावध होवनि शोक नको रे ॥ १८ ॥ नश्वर हे जग ईश्वर शाश्वत कोण तया वधिता वधवीता कोणि अशास हि जाणतसे सकळा प्रति आपण संहरिता ।। कोणि ह्मणे मरता हि तया उभया निज ज्ञान नसे पहाता सांगतसे तुज तो चि पुन्हा हृदयीं धरिसी म्हण याकरितां ॥ १९॥ सब हि जन्मतसे जाणतो पण आपण जन्मत नाहिं कदाही आणि कदा हि मरणे नसे पहिले तरि होउनि नाहिं असा ही ।। याहाने होइल हे न घडे अज शाश्वत सत्य पुरातन पाही मारियल्या मरणे न मरे मग वध्य शरीर तया वधिल्या ही ।। २० ॥ शाश्वत जो अविनाश अनामय अव्यय अद्वय जन्म नसे जाणतया पुरुषासि कसा मग कोणिहि घातक तो न दिसे ।। नातार मारविता अणि कोणिहि हे नप अर्जन सांग असे मुक्त जसा निज देह-परी बसतो परि देहसमंध कसे ॥ २१ ॥ जाव नर मळिना वसना प्रति सोडुन उत्तम अन्य धरावे माणगृहा प्रति सांडुन उत्तम धाम विनिर्मनि तेथ वसावे ।। तार जुन क्षिण देह विसर्जन नूतन बालशरीर धरावे. दह मर परि आपण शाश्वत जन्मत जन्म कदापि न पावे ॥ २२ ॥ या पुरुषा करि शस्त्र हि घेउनि तोडु ह्मणों तरि काहिं तुटेना जाळित जो चि जगा प्रति पावत तोहि तया अनु जाळु शकेना ।। अल्य जळी विरवी धरणी परि अल्प तयासि कधी भिजवीना ऊडवितो जग प्राण समीर + तोहि तया लव शोधू शकेना ॥ २३ ॥ छेद्य नव्हे अणि दाह्य नव्हे बुडणार नव्हे आणि आटत नाहीं नित्य असा अज अव्यय व्यापक थोर बहू अति लाहन पाहीं ।। ६९ हाटक-सोने. ७० वसन-वस्त्र. ७१ परुष-आत्मा. ७२॥" आणि "तो" यांमध्ये एक न्हव अक्षर पाहिजे,