पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६८) उद्धवचिदूधनकृत. ते अतिदुःखसमुद्र अशाश्वत जन्म तयां जरि होउनि धाले ।। दह पुन्हा न घडे च तया परि जन्मक्षयोतित अक्षय झाले ।। तूं पण हे दुध भक्त नसेपरि ऊंस न होति च सॉकरमेले || १५ ।। ऊर्ध्वपये सुकृते चढती गति सत्यपुरी प्रति पावति माने ।। पूजन घेति जसा चतुरानन वावरती अरुढोनि विमाने ।। राहटचक्र जसे उतरी धरणीवरि जन्मति काळगतीने ।। यादविच्या कुमरा म्हण यादे जन्म न जाणति मत्परज्ञाने ।। १६ ।। एरवि त्यास किती दिसतेय असी गणना करिजेल दिसांची ।। एक दिसा तई चारि सहस्र युगे फिरती धरणी मनुजाची ।। रात्रि हि तेथ तसी च युगें गणती पुरतां मग पाहट त्याची । या परि ब्रह्मदिना आणि रात्रिस देखति जे जन ख्याति तयांची ॥१७॥ ज्या दिवसे जग व्यक्त समस्त हि वर्ततसे अपुले क्रियकी ।। जे दिवसा पसरीत पसार करी केविक्रय देखसि ग्रामी।। रात्रि जई प्रगट तइं सांठवि तेंवि अकार निराकति योमी [ व्योमी ? ] || सांठवुनी रचिताहे पुन्हा हनि हाचि विलोक कदां हि न कामी ।।१८।। हा भुतंग्राम दिसे तितुका हि निशीमुखि सर्व लया प्रति पावे || आणि पुढे पहटे अवघा चि रची तितुका म्हणसील कथावे ।। सृष्टि समूळचि सृष्टि करी हरि त्या विधिते न चुके भवगोवे ।। तेय वसो म्हण जे नर धांवति अक्षयि त्या कवणे वसवावे ।। १९॥ यास्तव सर्व भुतां प्रति नास दिसे अविनाशि चि वस्तुस शोध ।। व्यक्त ॲव्यक्त उभावुनि सान परात्पर शाश्वत नित्य त्रिशुद्धी । म॒न्मय पिंड घटावुनि मातिस कांचन खोटि नंगाहान आधी ।। जाण तया परि मी पर चिद्घन अद्वय अच्युत तो चि सुबुद्धी ।। २०॥ व्यक्त दिसे म्हण एक ॲव्यक्त उभाउभि ने परब्रम्ह अनादी ।। अक्षर आणि क्षराक्षर उत्तम जेथनि संसृति निश्चित नेदी ।। या परि अक्षर जे म्हणिजे परि प्राप्तिविरे जयि द्वंद्व उपाधी ॥ ते मम धाम अनाम असंग अभंग अनुस्युत आद्य अभेदी ।। २१ ॥ ४९ जन्मक्षयातित ( तीत ) जन्ममरण रहित. ५० भेले खडे. ५१ सत्यपुरी-ब्रम्हलोक. ५२ चतुरानन ब्रम्हा. ५१ वावरती-फिरतात. ५४ यादवी-कुंती. ५५ यादव कृष्ण. ५६ क्रय-खरेदी. ५७ अहनि=दिवसास. ५८ ग्राम-समूह. ५९ निशीमुख-सायंकाळ. ६० विधि-ब्रह्मा. ६१ गोवें फेरा. ६२ म्हण:-ह्मणून. ६३ मन्मय-मातीचा. ६४ नग-दागिना.