या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
मुंबई इलाख्यांतील सरकारी विद्याशाळाखातें. अनेक विद्याविषयक बालशिक्षा ग्रंथमाला. ग्रंथ ९. उपोदात. प्रोफेसर हक्स्ले, एफ्. आर. एस. ह्यांनी केलेल्या इंग्रजी पुस्तकाचें हें मराठी भाषांतर बाळाजी प्रभाकर मोडक, कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजांतील पदार्थविज्ञानशास्त्राचे अध्यापक यांणी तयार केलें. आवृत्ति पहिली - १००० प्रति. त्या पुस्तकाची मालकी सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे नोंदिली आहे. मुंबई. गवर्नमेंत संचल बुकदिपो. इसवी सन १८८९. ह्या पुस्तकासंबंधी सर्व अधिकार सरकाराने आपणाकडे ठेविले आहेत. किंमत १२ आणे.