पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/88

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंदिस्त व्यवस्थावादी. हिज्बुल-वीरप्पन देशात हिंसाचार करून राष्ट्रीय धोरण बदलू पाहतात, परकीय हस्तक्षेपाचा आग्रह धरतात. तिसरा गट परदेशात धुडगूस घालून परदेशी हस्तक्षेप करवितात आणि राष्ट्रीय धोरण बदलू पाहतात. तिघांतील फरक, असला तर अंशात्मक आहे, गुणात्मक नाही.

दि. १६/८/२०००
■ ■

अन्वयार्थ - दोन / ९०