या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोल्डर - सोल्डरींग जॉबच्या विलयबिंदूपेक्षा कमी विलयबिंदूच्या धातुने दोन धातु जोडणे म्हणजे सोल्डरींग होय. झिंक क्लोराईड = अॅसीड + जस्त हायड्रोक्लोरिक अॅसीडमध्ये विरघळून करणे. फायदे: (१) कमी जाडीच्या जॉबला सोल्डरींग करणे. (२) कमी उष्णतेत करता येते. (३) कुशल कारागीर तसेच अर्धकुशल कारागीर करू शकतो. उपयोग : (१) पत्र्याचे सांधे सील करण्यास तेलाचे डबे (२) हलक्या नाजूक वस्तू (३) इलेक्ट्रीक वायर सांधे ब्लो लपसोल्डर खड्या - सांधा सांधा 1 in ZnCl2 बेड़ींग HCI गरम सोल्डर खड्या धातुचे पत्रे - →सांधा तयार - → जॉब तयार स्वच्छ धुणे सोल्डर प्लेट सोल्डरींग (Soldering): जेव्हा सांध्यामध्ये मजबुतीची गरज नसते आणि दोन एकाच धातुचे अथवा विषम धातुंचे सांधकाम करावयाचे असते, तेव्हा सोल्डरींग करतात. सोल्डरींग किंवा ब्रेझिंग क्रियेमध्ये पेरंट धातू सरळ वितळत नाही, पण सोल्डर (स्पेक्टर) द्वारे सांधा साधला जातो. ब्रेझिंगला हार्ड सोल्डरींग सुद्धा म्हणतात. सॉफ्ट सोल्डरींग (Soft Soldering) : सॉफ्ट सोल्डरींगने विजच्या उपकरणास सांधण्यासाठी (रेडिओपार्ट, टी.व्ही. पार्ट) तसेच पत्र्यांना सांधले जाते. सॉफ्ट सोल्डरचा वितळण बिंदू (Melting Point) २२०० सें.ग्रे. ते ३२० सें.ग्रे.पर्यंत असतो. सोल्डर : सोल्डर हा टिन (कथील) आणि लीड (शिसे) यांचा मिश्रधातू आहे.लीडचे प्रमाण अधिक असल्यास मेल्टिंग पॉईट वाटतो तर टिनमुळे प्रवाहीपणा वाढतो. काही सोल्डरमध्ये, अगदी अल्प प्रमाणात, कॉपर, झिंक, कॅडमियमसुद्धा मिसळतात. सोल्डरची निवड करताना खाली दिलेल्या गोष्टी विचारात घ्याव्यात. (१) ज्या धातुंना सांधावयाचे आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंड सोल्डरच्या मेल्टिंग पॉईंटपेक्षा अधिक असावा. (२) सोल्डर प्रवाही असावा. (३)सांधावयाच्या भागांना घट्ट सांधले जाईल असा सशक्त सोल्डर धातू असावा. सोल्डरींग घट्ट (साधा पक्का) असावे म्हणून सांधावयाच्या भागामध्ये थोडीशी फट असणे आवश्यक असते. त्यामुळे फटीत सोल्डर धातू शिरतो व सांधा मजबूत बनतो. सोल्डरमध्ये असलेले धातुंचे प्रमाण व त्याचा उपयोग उपयोग मेल्टिंग पॉईंट (टिन (%) लीड (%) अँटिमनी (%) इतर (%) १.विजेची उपकरणे १८३ ते २२३ ९५ ४.५ । ०.५ २.सर्वसाधारण कामासाठी १८३ते २१४/ ४९.५ ३.सर्वसाधारण कामासाठी १८५ते २०३ ४७ ३.० ४. फाईन सोल्डरींगसाठी १८३ ६२ ५.हाय स्ट्रेंग्थसाठी १८३ ते १८६ ३४ । १.० ६. टिनच्या कॅन मॉल्डरिंगसाठी १८३ ते २३६ | ४० Bi-५२ ७.लो-मेल्टिंग पॉईंट कामासाठी ३२ Bi-५० ८.लो-मेल्टिंग पॉईंट कामासाठी ७० १२.५ । उरलेले Cd-१२.५ ९. कॉपर सोल्डरींगसाठी ३०४ ९७.५ Ag-२५ हाय स्ट्रेन्थ सोल्डर ५८ Bi-Bismuth, Cd-Cadmium, Ag-Silver | ३८ ३ १६