या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदा: पुढील ड्राईंगचे निरीक्षण करून आणि चौकोनी रींगदिलेल्या माहितीचा उपयोग करून टॉर्शन बार ड्राईंगमध्ये दाखवलेली वस्तू करण्यासाठी लागणाऱ्या मालाची यादी करून अंदाजे किंमत काढा. (६MM रॉड - २२५gm/m, सिमेंट R.cc. कॉलमची मापे १.४ Kg./Liter, ८ mm,रॉड - SCOOL= 150(W): 10 HIMALAY ३९५gm/m, क्रॉकीट १:२:४) R.C.C. उत्तर: अ.क्र. | मालाचे नाव वापरलेला माल दर किंमत (रूपये) ८ mm, रॉड ४.७९ Kg. Rs.३०/-Kg. १४३.७० ६mm.रॉड ०.८१Kg. Rs.३०/-Kg. २४.३० वेल्डींग रॉड | १०Nos. Rs.१/- No. १०.०० खडी : इंच ०.०६७५ घनमीटर Rs.१०००/-प्रति घनमीटर ६७.५० ०.०३३७५ घनमीटर Rs.१०००/- प्रति घनमीटर ३३.८० सिमेंट २३.६२५Kg. Rs.४/-Kg. ९४.५० एकूण ३७३.८० मजुरी व ओव्हरहेड मालाच्या २५% ९३.४५ एकूण किंमत ४६७.२५ वाळू ड्रॉईंगमध्ये दाखवलेली वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाची किंमत अंदाजे ४६७.०० रूपये होईल. संदर्भ : (१) शिक्षक हस्तपुस्तिका, इयत्ता ९वी -V1, पाननं.३०,३१,१२९,१३०,१३१. (२) ग्रामीण तंत्रज्ञान - पॅक्टीकल हँडबुक, पान नं.३३ ते ३५. दिवस : आठवा | प्रात्यक्षिकाचे नाव : थ्रेडींग व टॅपिंगचा वापर करून पेपरवेट तयार करणे. उद्देश : पेपरवेट तयार करणे. प्रात्यक्षिक पूर्वतयारी : (१) पेपरवेट करण्यास रॉ मटेरियल-M.S.Flat,M.S.Round Bar-१२mm.,ऑईल इ.उपलब्ध करून ठेवा. (२) ड्रिल मशीन चालू स्थितीत असल्याचे खात्री करावे. ड्रीलबीट विविध साईजचे असावेत. (३) डाय रेंज व टॅप रेंज टेबलावर वापरासाठी ठेवावेत. शिक्षक कृती (१) विद्यार्थ्यांना पेपरवेटचे ड्रॉईंग समजावून सांगावे व तयार पेपरवेट दाखवावा. (२) विद्यार्थ्यांचे गट करावेत. (उदा. १५ विद्यार्थी असल्यास ४ विद्यार्थ्यांचे ४ गट करावेत.) एका गटास एक पेपरवेट करण्यास सांगावे.