या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) फ्लॅटला सुरुवातीस Center Punchघेऊनड्रील करावे, मग फ्लॅट कट करा.सेच चारही गटांसाठी करा (४) टॅपरेंजचा वापर करून योग्य मापाचे आतून असणारे छिद्र तयार करण्यास सांगावे. (५) 12 mm. चा रॉड सर्व गटांना सारखा कट करण्यास सांगावा व त्याला बाहेरून थ्रेड करण्यास सांगावे. थ्रेड करताना - फ्लॅटच्या छिद्राचा अंदाज घ्यावा. (६) तयारजॉबला ग्राईंडरने सर्व बाजूने ग्राईंड करावे. अपेक्षित कौशल्येः (१) धातू कापणे, (२) घासकाम करणे, (३) छिद्र पाडणे. (४) छिद्रास आटे पाडणे. (५) गजावर आटे पाडणे. (६) जोडणी करणे. साहित्य : एम.एस.फ्लॅट, एम.एस.राऊंड बार, ऑईल इ. साधने : बेंच व्हाईस, ट्राय स्क्वेअर, स्टील रूल्ड, मशीन व्हाईस, ड्रील मशीन, ड्रील चक, डायसेट ऑईल कॅन इ. हत्यारे : हॅक साँ, फ्लॅट फाईल, सेंटर पंच, बॉलपेन हॅमर, ड्रिल बीट, टॅप सेट, डाय, पाईप रेंज इ. कृती: आकृती: (१) प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या साधनांची व हत्यारांची खालील तुल्य प्रतिमेवरून (Isometric Projection) माहिती घ्या. लंबजन्य प्रक्षेप (Orthagraphic Projection) काढा. (२) बेंच व्हाईसमध्ये लोखंडी पट्टी घट्ट पकडा. (३) पट्टीचा तुकडा दिलेल्या मापात हॅक सॉने कापून घ्या. (४) नंतर बेंच व्हाईसमध्ये फक्त तुकडा पकडून त्याचे दोन्ही पृष्ठभाग कानशीने घासून समपातळीत आणा. (५) त्याच्या पृष्ठभागाची समपातळी गुण्याने तपासून घ्या. त्याच्या चारही कडा कानशीने घासून एकमेकींना काटकोनात आणि अचूक मापात येतील अशा घासून घ्या. (७) कडांचे माप काटकोन गुण्याने तपासून घ्या व माप मोजपट्टीने मोजून घ्या. तुकड्याला छिद्र पाडण्यासाठी त्याच्या एका पृष्ठभागावर छिद्राच्या सेंटरची आखणी करा. लंबजन्य प्रक्षेप (Orthagraphic Projection) (९) नंतर तुकडा मशीन व्हाईसमध्ये घट्ट पकडून त्याला ड्रिल मशीनवर छिद्र पाडा. (१०) पुन्हा बेंच व्हाईसमध्ये तुकडा पकडून त्याच्या छिद्रात टॅप फिरवून आटे पाडा. पेपरवेट (११)आता राऊंड बार दिलेल्या मापात हॅक सॉने कापून घ्या. (१२)त्याच्या ज्या टोकाला आटे पाडायचे आहेत त्या टोकाला फाईलिंग करून चॅपर मारा. (१३) नंतर राऊंड बार बेंच व्हाईसमध्ये पकडून त्यावर डायच्या मदतीने आटे पाडा. (१४) आटे पाडलेला गज, तुकड्याच्या आटे पाडलेल्या छिद्रात बसवा.