या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) चालू बांधकामाची प्रत्यक्ष क्षेत्रभेट करून द्या. (५) बांधकामामध्ये दोरी, ओळंबा, लेवलट्यूब यांचा योग्य वापर कसा करतात ते दाखवा. (६) सांधेमोड (विटांची) शिकवा. संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका - /1, इयत्ता ९वी, पान नं. १३२ ते १३५.