या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वृत्ति. ...... . 9했 देण्याचें ठरविलें, आणि त्यांनीही गांवांला उपद्रव न देण्याचें व दुसरे । रीतीनें पुष्कळ तोडा गिरासीये इनामदार अस्तित्वांत आले. सबंध राज्य, इतमाम चालण्यासाठीं जो ऐवज देत त्यास 'ग्रास” म्हणत. सबंध रोटी एकाला गेली खरी, पण इतरांना घांसकुटका कांहीं तरी पाहिजे. तसें, सबंध वसूल सर्वसत्ताधिकारी राजाला दिला, तरी ज्या मानानें राजसत्ता. प्रजासंरक्षणास असमर्थ होती त्या मानानें तें संरक्षण करणारे जे हे छोटेखानी उपटसूळ राजे झाले त्यांनीं आपल्या हकाला 'थोडा ग्रास” हैं नांव दिलें, असेंही कांहींचें मत आहे. गांवगाडयाचें भरित सर्वस्वीं वतनवतनदारांनीं स्वराज्यांत गांवगाडा कसा हांकला ह्याचें दिग्दर्शन पुढील বািহ্যািত্ব ਨੇ 赣氯萄苓, संद" शब R&, गदेवाड, অনুজা মুছলীম্ভস্থ ভ্ৰীষ্ক, মুলী-শ্যই ঐ ০ইঞ্জি