या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मालीस करणें, त्यांना दाणापाणी दाखविणें, शेणलीद काढणें, व त्यांच्या तळावर 'बशा? (बसलेला) बसून राहणें;गांवची व कामगारांची वेठ बेगार वाहणें, त्यांना वाट दाखविणें; वाटसरांना जंगलांतून नेऊन प्रच’ विणें; ज्या गोष्टी लोकांना जाहीर करावयाच्या असतात त्यांची दैॉर्ड दण; गांवची शीव व शेताच्या बांध उरुळ्या ध्यानांत धरणें, त्या न मोडल्या जातील अशी खबरदारी घेणें व त्यांबद्दलच्या भांडणांत पुरावा देणें; द! बस्त पिर्क व खळी राखणें, रात्रीं काळीपांढरींत गस्त घालणें व गांवचें पहारा करणें, चोरवाटा व माज्याच्या जागा ह्यांची माहिती मिळवि" * त्या रॉखणें; गांवांत आल्यागेल्याची खबर काढणें, न देखल्या माण' नजर ठेवणें, वहिमी लोकांची पाटलाला वर्दी देणें; गांवांतल्या मुण माणसांची चालचलणूक लक्षांत ठेवणें; चोरांचा तपास लावणें व माग काढणें, चावडीपुढें, वेशीपुढें व गांवचे रस्ते झाडणें, गांव साफ *" गांवकीवर नेमून दिलेल्या महारांना 'पाडेवार ? म्हणत. エ許可 करणाञ्या महाराला 'रावता' महार किंवा ‘घर महार? म्हणत. 尋 मुहरांचीं घरकों कामें येणेंप्रमाणें आहेत-कुणब्याचें बीं, 品可莺 ओझ्यांची शेतांत नेआण करणें, दारापुढें झाडणें व गुरांचे गोठे साf*" सर्पण आणणें व फोडणें; मुन्हाळी जाणें, मिरासदार परगांवी जी" NT सर्तौ त्याचेबरोबर गडयाप्रमाणें जाणें, चिठ्ठयाचपाट्या नेणें, मौतीची आहेत कीं, महाराचें प्रत्येकाच्या घरीं व शे येणें 而丐 मुळे गांवचा खडान्सडा त्याला ठाऊक असे. शेत, बांध किंवा "