कुणीतरी, अॅलिसबद्दल बोलता बोलताच असलं पाहिजे, म्हटलेला एकच शब्द मला ऐकू आला. "बिच्चारी." अॅलिस बिच्चारी ! वरच्यावर डोळ्यात भरून येणाऱ्या अणूंच्या दाटीत मला हसू आलं.
– ★ –