या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मळमळ ही नित्य अशी नच देई सुख, सरशी पाडुनियां सोंडघशीं- ( १ ) कवींनीं 'जिवाचे रान' केले की म्हणून समजा. -विविधवृत्त प्रकाञ्चन - अंतही करेना ! ! - (२) मोठमोठया विद्वान् स्त्री-पुरुषांना डॉक्टरी ज्ञानाचा गंधही नसतांना 'डॉक्टर' ही पदवी मिळालेली दृष्टीस पडते. तदनुसार मासिक पत्रांच्या प्रसिद्ध संपादकांना आयुर्वेदाची माहिती नसली तरी 'वैद्य' पदवी बहाल करण्यांत कोणतीच हरकत नाही. मात्र ज्या संपादकांना आपले पत्र अगर मासिक चालविण्याची ऐपत किंवा ज्ञान नसेल त्यांना 'वैदू' म्हणून खुशाल संबोधावें ! बृहन्महाराष्ट्रांन असल्या अधिकारी वैदूंची पैदास कांहीं कमी नाहीं ! -८८- 'काव्याचें कुरण निर्माण झालेच