पान:आदयशास्त्रकथन.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिक संग्रहालय, कई नीतून काढले ह्मणून तूं मुळीं माती होतास आणि शेव diहि मातीच होसील त्यानंतर आदामाने आपल्या बायको- चें नाव हाचा ठेविलें ती हाचा सैतानाचे बंड मोडणाऱ्या दे बाच्या पुत्रावर विश्वास ठेवून जे राहतात त्यांची आदिमा- ता झाली त्याचवेळी देवाने यज्ञपशूची रीति स्थापिली क- शासाठी ह्मणाल तर पापाचें फल नरक खरा पण देवा- -आनपेने येशू ख्रिस्त आमचा जामीन होऊन आपली मा- न पुढें करून आमचें पाप दूर करील हैं आसी समजाया- साठी मग देवाने त्या आदामाला आणि त्याच्या बायकोला य ज्ञपशूच्या कातड्याचें पांघरूण करून पांघरविलें आणि भूमि नांगरावी याकरितां त्या माणसाला एदेन बागेतून बा हेर लाविलें त्यावेळीं ह्या सर्वदुःखामुळे व नेमलेल्या मर णामुळें पानी अगदीं निराश नव्हावें आणि त्यांचा व त्यां- च्या संततीचा सत्यनाश नव्हावा ह्मणोन देवाने त्यांस व- चन दिलें किं पुढें एक तारणारा जगामध्ये येईल आ णि मनुष्यास तारण प्राप्त होण्याचा उपाय करील. त्यानंतर आदाम व हाबा यांस कन्यापुत्ररूप संत- ति होऊन आदाम नऊशेवीस वर्षेपर्यंत वांचून देवाने पूर्वी सांगितल्याप्रमाणें मेला असी ती पहिली स्त्रीपुरु- षें देवाची आज्ञा मोडल्यामुळे पापी झालीं त्यांच्या पापामु- ळें दुःख रोग मरण हीं जगामध्ये चालत आली आहेत त्या स्त्रीपुरुषांचा स्वभाव पापी झाल्यामुळे त्यांच्या संततीचाहि स्वभाष