पान:आदयशास्त्रकथन.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९७) रास कापून भिऊन चालावें तोच जीवंत ईश्वर आहे तो- च स्थिर आहे त्यांच्या राज्याची समाप्ति कडी होणार ना- नहीं तो राखणारा आणि उद्धरणारा आहे आकाशांत व पृथ्वींत तोच चमत्कार करितो त्यानेच दानीयेलास सिं- हाच्या बिळापासून सोडविलें मग दानीयेल कारभार क रून स्वस्थ राहिला. समात टिक दा.क्र. बाई जि. सातारा