पान:आदयशास्त्रकथन.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

) नाहींसें करितों त्यावेळीं नोहा ह्मणून एक देवाचा भक्त हो- ता त्याजवर मात्र देवाची कृपा होती त्याला तीन पुत्र शे म हाम आणि जेफेथ असे होते त्यावेळी देव नोहास बो लिला नोहा एक मोठें तारूं तीनशे हात लांब व पन्नास हात रुंद व तीस हात उंच असें कर त्याला तीन मजले कर त्याच्या एके बाजूस दार कर सर्व प्राणिमात्राचा ना- श करायासाठीं पृथ्वीवर मी प्रलयपूर आणणार त्यांत पृथ्वीवर जितका जीवंत प्राणी ह्मणून आहे तितका म रेल पण तुला कुटुंबसुद्धां मी वांचवीन तर तूं तुझे पुत्र तुझी स्त्री तुझ्या सुना या सर्वानी तूं तारूं बांधिसील त्यांत येऊन राहावें आणि पशु पक्षी इत्यादिकांतील प्रत्येक जातीच्या प्राण्यांची एकेक नरमादी वांचवाया- साठी तूं तारवांत घेऊन ठेव तसेच तहेतहेचे खायाचे पदार्थ आणून सांठीव ह्मणजे ते पदार्थ तुह्माला व त्या प्राण्यांला खायास होतील आणि निर्मल पशूंच्या प्रत्ये- क जातीचीं सात सात स्त्रीपुरुष घे तें ऐकून ईश्वराने सांगितल्याप्रमाणें नोहा करूं लागला तारवाच्या कामास नोहा एकशे वीस वर्षे खपून तारूं सिद्ध झाल्यावर सर्व प्रकारच्या जीवांचें एकेक जोडें घेऊन आपण कुटुंब सुद्धां तारवांत गेला त्यावेळीं नोहा साहाशे वर्षांचा होता त्या- च वर्षी दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या तारिखेस समुद्रा- चे झरे व आभाळाच्या खिडक्या उघडून चालीस अहोरा त्रें