पान:आदयशास्त्रकथन.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०) चें पाऊस कोसळला त्याने एथ्वीवर पाणी चढून सर्व जं च डोंगरांवरती पंधरा हात पाणी गेलें आणि पृथ्वीवर जे ग्राम्यपशु वन्यपशु सर्पटत जाणारे व माणसें होतीं तींस- मेली तेव्हां नोहा आणि जे इतर प्राणी त्या तारवांत होते त्यांची आठवण धरून देवाने पृथ्वीवर मोठा वारा सोडिला त्याने पाणी कमी होऊं लागलें तें असें प्रारंभा- पासून दीडशे दिवसांच्या शेवटी ह्मणजे सातव्या महि- न्याच्या सत्राच्या तारखेस अरारात पर्वतावर तारूं बस- लें आणि ज्या दिवसीं पृथ्वी कोरडी ठणठणीत झाली त्या दिवसीं नोहाला सहाशे वर्षे एक महिना सत्ताविसा- बा दिवस मग नोहाला देवाने सांगितलें किं तूं आपल्या कुटुंबासुद्धां तारवाच्या बाहेर जाऊन प्राणिमात्राची संत- ति पृथ्वीवर पुष्कळपणें वाढावी याकरितां त्यांस बाहे- र आण त्याप्रमाणें नोहाने करून परमेश्वरासाठी एक स्थंडिल केलें आणि प्रत्येक निर्मलपशु व निर्मलपक्षी घे- ऊन त्या स्थंडिलावर त्यांचा होम केला तेव्हां परमेश्वरा- ने संतुष्ट होऊन सरलें किं यानंतर मी अणखीं भूमीला शापणार नाहीं कारण किं मनुष्यांच्या अंतःकरणांतील कल्पना तर जन्मापासून वाईटच आहेत जोंवर पृथ्वी आ- हे नोंवर पेरणी आणि कापणी हींब आणि उष्ण उन्हाळा व हिंवाळा दिवस व रात्र ही खंडणार नाहींत असें बोलू- न ईश्वराने नोहाला व त्यांच्या पुत्रांला आशीर्वाद दिला किं