पान:आदयशास्त्रकथन.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ११ ) किं तुह्मी फलवान व्हा आणि वाढून पृथ्वी भर व्हा तु मचें भय जनावरें व पक्षी जलचर व स्थलचर या सर्व- स होऊ मी त्या सर्वास तुमच्या स्वाधीन केलें आहे जसें धान्य व माळवें तुमच्या स्वाधीन केलें तद्दत् प्रत्येक ज- नावर तुह्मास खायाला होईल परंतु त्याचें मांस तुसी र क्तासुद्धां खाऊं नका व जो कोणी मनुष्याचें रक्त काढील ह्मणजे जिवें मारील त्याचा जीव मनुष्याकडून घेतला जा वो कारण किं आपल्या प्रतिमेप्रमाणें मी मनुष्याला उ त्पन्न केलें आहे असें सांगून परमेश्वराने नोहाला व त्या- च्या पुत्रांला ह्यटलें किं मी तुह्माशीं फिरून प्रलयाच्या पा याने सर्व प्राण्यांचा नाश करणार नाहीं असा करार क रितों आणि असें होईल किं जेव्हां मी पृथ्वीवर मेघ आ- णीन तेव्हां मेघांत धनुष्य दिसेल तें धनुष्य मी जो तुझा- स करार केला त्याची निशाणी होईल. धडा ५ जलप्रलयानंतर नोहाच्या संततीने पृथ्वी भ रून गेली याविषयीं गोष्ट. जलप्रलयानंतर नोहाचें कुटुंब वाढले ते व्हां त्या- च्या