पान:आदयशास्त्रकथन.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३) डकले आणि बहुत प्रकारची अमंगल कामे करूं लागले त्यावेळीं आब्राहाम नामें देवाचा एक खरा भक्त होता त्या- च्या देशांत लोक मूर्त्तिपूजा करूं लागलेले आढळले ते व्हां देवाने आब्राहामाला सांगितलें किं तूं आपला देश आपलें कूळ आपल्या बापाचें घर हे सर्व सोडून जो देश मी तुला दाखवितों त्यांत जा ह्मणजे मी तुझी मोठी प्रजा वाढवीन आणि तुला आशीर्वाद देऊन तुझें नाव असे मो- ठें प्रख्यात करीन किं तें आशीर्वादरूप होईल तुला जे आशीर्वाद देतील त्यांस मी आशीर्वाद देईन आणि जो तुला शाप देईल त्याला मी शाप देईन ह्याप्रमाणें तुजक- डून पृथ्वींतील सगळे वंश आशीर्वाद पावतील तें ऐकून जसे देवाने सांगितलें त्याप्रमाणें आब्राहाम करूं लागला झणजे आपली बायको व सर्व खटलें घेऊन तो खनान दे- शांत गेला त्या देशांतील लोक बहुधा लटक्या देवांची भ क्ति करून पापामध्ये गुंतले होते परंतु सदोम व गमोरा ह्या दोहों गांवांतील व आसपासचे लोक अमंगळ कामें करून विशेष पापी झाले ह्मणून त्यांचा नाश करावया- चा निश्चय करून देवाने आब्राहामास कळविलें त्यावेळी आब्राहामास त्या पापी लोकांची दया येऊन त्यांचा नाश न व्हावा ह्मणून त्याने बहुत वेळ आग्रहाने देवाजवळ वि नंती केली पण देवाने एकच त्याला सांगितलें किं त्पा नगरांत जर दहा धार्मिक मनुष्यें मिळतील तर त्या नग- राचा