पान:आदयशास्त्रकथन.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४) राचा मी नाश करणार नाहीं पण त्या नगरांत दहा मा णसें नव्हती तेथें एक लोट नामे माणसाचें कुटुंब मात्र धा- र्मिक होतें त्या लोटाजवळ देवाने आपल्या दूतांस पाठवू- न सूचना केली किं ज्या लोकांमध्ये तूं वस्ती करितोस त्यां- चा पापामुळे नाश होणार आहे सणून तूं आपलें कुटुंब घेऊन लौकर निघून जा तें ऐकून लोट आपली बायको व दोन कन्या ह्यांस घेऊन निघाला मागें त्याच दिवसीं गंधक व अग्नि ह्यांची दृष्टि त्या नगरावर होऊन त्या- मध्ये जे होते ते सर्व नाश पावले. आब्राहाम खनान देशांत असतां देवाने त्याला के छोवेळ दर्शन देऊन त्याची संपत्ति फार वाढविली आ ब्राहामहि आपल्या चाकरमनुष्यांस चांगली नीति व देवाचें भजन करण्याचा मार्ग शिकवून आणि भक्तीमु ळें त्या सगळ्या देशांत नामांकित होऊन एकशे पंचाहा उत्तराव्या वर्षी मरण पावला. धडा ६. 'देवाने आब्राहामाला कसून पाहिलें त्याविषयी गोष्ट. मग कांहीं काळानंतर देवाने आब्राहामाची परी- क्षा