पान:आदयशास्त्रकथन.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) क्षा घ्यावी ह्या हेतूने झटलें आब्राहामा तुला एकच इझाक ह्मणून पुत्र आहे त्याला घेऊन मोरिया देशास जा आणि तेथे डोंगरांत तुला मी सांगतों त्या जागेवर त्या पुत्राचा बळि दे तें ऐकून आब्राहाम सिद्ध झाला आणि आपल्या गाढवावर खोगीर ठेवून दोन चाक र आपला पुत्र इझाक होमाचीं लांकडें असें सर्व सा- हित्य घेऊन जी जागा देवाने सांगितली होती तिच्या समीप तिसऱ्या दिवसीं गेला आणि ती जागा दुरून दृष्टीस पडतांच चाकरांस बोलिला मी मुलास घेऊन तिकडे जाऊन भजन करून येतों तोंपर्यंत तुझी ये- थें गाढवाजवळ बसा आणि होमाची लांकडें इझाका- च्या डोकीवर देऊन आपण विस्तव व सुरा घेऊन म- ग ते दोघे पितापुत्र बराबर चालिले तेव्हां इझाक बो- लिला बाया त्वां विस्तव व लांकडें घेतली पण बळीला शेरडूं पाहिजे तें कोठें आहे आब्राहाम सणाला पुत्रा ब ळीला शेरडूं देवाने योजिलें आहे आणि देवाने सांगित- लेल्याजागी जाऊन त्याने स्थंडिल घालून लांकडें रचि- लीं आणि त्यावर इझाकाला बांधून ठेवून त्याला चधा- पासाठीं आब्राहामाने हातीं सुरा घेतला इतक्यांत प- रमेश्वराचा दूत आकाशांतून बोलिला आब्राहामा आ- ब्राहांमा पुत्रावर हात टाकूं नको त्याला अगदीं दुखबूं नको तू आपल्या एकुलत्या पुत्राचाहि बळि देण्यास सि द्ध