पान:आदयशास्त्रकथन.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६) इ. झालास ह्यावरून तूं देवाला भितोस खरा तेव्हां आ ब्राहामाने आसपास पाहून एक मेंढा झुडपांत शिंगे गूं- तून पडला होता त्याला आणून आपल्या पुत्राच्या ठिका णीं बलिदान केलें तें पाहून परमेश्वराचा दूल फिरून आकाशांतून बोलिला आब्राहामा तुझा एकुलता एक पुत्र असतांहि त्वां राखूं इच्छिला नाहीं ह्याकरितां श पथपूर्वक परमेश्वर बोलतो किं मी तुला आशीर्वाद दे ऊन तुझें बीज आकाशांतील ताज्यासारिखें व पुळणी- च्या रेतीसारिखें वाढवीन आणि तुझें बीज आपल्या वै- ज्यांच्या दरवाजाचें वतन पावेल आणि माझा शब्द त्वां मानिला खणून तुझ्या बीजाकडून पृथ्वींतील सर्व लो क आशीर्वाद पावतील इतकें झाल्यावर आब्राहाम मा- घारा आपल्या चाकरांजवळ येऊन ते सर्व मिळून आ पल्या वैरत्रशेवगांवांस परतून गेले. आब्राहामाच्या बीजाकडून पृथ्वींतील सर्व लोक आ- शीर्वाद कसे पावले ह्मणाल तर समजा किं आब्राहामानं- तर सुमारे दोन हजार वर्षानी येशू ख्रिस्त आपण ईश्वर हो त्साना मानचीरूप धारण करून आब्राहामाच्या कुळांत अ वतरला आणि सर्व पृथ्वींतील लोकांचा प्रतिनिधि होऊन त्यांच्या पापदंडास आपला जीव त्याने अर्पण केला त्या येशू ख्रिस्ताविषयीं शास्त्रांत असें सांगितलें आहे किं ई- श्वराने जगावर एवढी प्रीति करून आपला एकुलता ए. क