पान:आदयशास्त्रकथन.pdf/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुक्रमणिका. - धडा १ सृष्टीची उत्पत्ति वारांचें स्थापन व सातव्या दिवसी विसांच्याचें कारण यांची मूळ गोष्ट. २ मनुष्यांची उत्पत्ति व स्थिति यांचें विशेष वर्णन. ३ मनुष्यांची भ्रष्ट होण्याची मूळ गोष्ट. ४ जलप्रलयाविषयींची गोष्ट. ५ जलप्रलयानंतर नोहाच्या संततीने पृथ्वी भरून गेली याविषयीं गोष्ट. ६ देवाने आब्राहामाला कसून पाहिलें याविषयीं गोष्ट. ७ आब्राहामाच्या ईझाकपुत्राच्या लग्नाविषयीं गोष्ट. ८ ईझाक व रिबका यांचा नातू योसेफ याची गोष्ट. ९ मिसर देशांत इस्राएल लोकांच्या अवस्थेविषयी गोष्ट. १० मिसरदेशांतून इस्राएललोक निघाल्यानंतर देवा- ने त्यांला दाहा आज्ञा दिल्या त्याविषयीं गोष्ट. ११ इस्राएल लोकांची खनानदेशांत जाण्याची गोष्ट. १२ इस्राएल लोकांच्या इच्छेप्रमाणें देवाने त्यांजवर रा- जा स्थापिला. १३ इखाएल लोक ईश्वराला सोडून मूर्तिपूजा करूं ला गले याची गोष्ट. १४ ईश्वराने एलियापैगंबराला संरक्षिलें याची गोष्ट. १५ एलिया पैगंबराने ईश्वरप्रीत्यर्थ यज्ञ करून बाय- लमूर्तीच्या पुजाऱ्यांचा नाश करविला स्पाविषयीं गोष्ट