पान:आदयशास्त्रकथन.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) क पुत्र ह्यासाठी पाठविला किं त्याजवर जो कोणी विश्वा स ठेवील त्याचा नाश नहोतां त्याला सर्वकाळ जीवन प्रा प्त व्हावें जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितो त्या- ला निरंतर जीवन आहे आणि जो कोणी विश्वास ठेवी- त नाहीं त्यावर देवाचा कोप तयार आहे परलोकांत मु क्त झालेले जे आहेत ते त्याला असें गातात किं तूं योग्य आहेस कारण किं तूं वधला गेलास आणि आपल्या रक्ताचा खंड देऊन आल्यास प्रत्येक कुळांतून व लोकां- तून व देशांतून ईश्वरप्राप्तीसाठी तारिलेंस व आह्मा- स ईश्वराच्या कामाविषयीं राजे व उपाध्ये केलेंस. घडा७. आब्राहामाच्या इझाकपुत्राच्या लग्नाविषयीं गोष्ट. आब्राहाम सर्व गोष्टींविषयीं परमेश्वरापासून आ शीर्वाद पावून आतां आपण वृद्ध झालों असें जाणू न आपल्या मुख्य कारभाऱ्यास हाक मारून बोलिला अरे तुझा हात माझ्या मांडीखालीं ठेव परमेश्वर जो आकाश