पान:आदयशास्त्रकथन.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८) आकाश व पृथ्वी ह्यांचा धनी त्याची शपथ घालून तु ला मी कांहीं विचार सांगतों आतां मी राहतों आहें ह्या रखनान देशांतल्या कन्यांतील नवरी माझ्या पुत्राला क- रायाची नाहीं ह्याकरितां तूं माझ्या देशीं माझ्या भाउबंदां- कडे जाऊन माझ्या इझाकाला तिकडची नवरी पाहून आ- ण तें ऐकून कारभारी बोलिला त्या देशची नवरी एक टी ह्यादेशी येण्यास मान्य होईल किं नाहीं हें कळेना झणून तुझ्या जन्मस्थानास तुझ्या पुत्राला घेऊन गेलों तर कामास येईल किं नाहीं आब्राहाम ह्मणाला माझ्या पुत्राला तिकडे निखालस न्यायाचें नाहीं ज्याने माझ्या बापाच्या जन्मभूमीपासून मला ह्यादेशीं आणून हा दे श तुझ्या बीजाला दिला असें शपथपूर्वक सांगितलें तो च दीनदयाळ परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढें पा उवून नवरी सिद्ध करील आणि ती तूं घेऊन येसील आणि जर तेथली नवरी तुझा संगतीं आली नाहीं तर मग माझ्या शपथेचा दोष तुजकडे कसचा कांहीं होऊ पण तूं माझ्या पुत्राला तिकडे नेऊ नको ते मान्य करून कारभाय्याने आब्राहामाच्या मांडीखाली हात ठेवून त्या गोष्टीविषयीं शपथ केली आणि धन्याकडून दहा उंट पे ऊन मेसोपोतेमिया देशांत आब्राहामाचा भाऊ नाहोर होता त्याच्या नगरास जाऊन त्या नगराच्या बाहेर पा- ण्याच्या विहिरीजवळ संध्याकाळी आपले उंट त्याने उ- तरले