पान:आदयशास्त्रकथन.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) किं नाहीं ती प्रणाली मी बथुवेळान्ची कन्या माझा आजा नाहोर आणि आजी मिलका आमच्या घरी उत्तरायाला जागा पुष्कळ आहे दाणा वैरणीसुद्धां सर्व साहित्य तयार आहे असे सांगून ती घरी जाऊन सविस्तर झालेलें वर्त्तमा- न बोलिली कारभारी नमन करून परमेश्वराची स्तुति क रूं लागला माझ्या धन्याचा देव परम वंदनीय आहे त्याने आपली दया व सत्यता माझ्या धन्यावरची टाकिली ना- हीं पहा मला देखील वाटेने सांभाळून माझ्या धन्याच्या भावाच्या घरीं सुतास धरिल्यासारिखें आणिलें असें स्त वितो आहे इतक्यांत रिब्केचा भाऊ लाबान बहिणीचें व र्त्तमान ऐकून तिची नथ व बांगड्या पाहून त्या माणसा- कडे धावत आला आणि त्याला बोलिला तुझें परमेश्वर क- ल्याण करू तूं बाहेर का उतरलास माझ्या घरीं ये तुला व तुझ्या उंटांला विपुळपणें पुरायाजोगी माझ्या घरीं जा- गा आहे तें ऐकून तो कारभारी त्याच्या घरीं गेला तेथें लाबानाने त्याचा आदरमान चांगला केला त्याच्या मंड- कीसुद्धां त्याला पाय धुवायाला पाणी देऊन त्याच्या उं टाच्या वैरणीची तरतूद राखून त्यांचीं जेवायला पात्रें चा ढिलीं तंत्र कारभारी बोलिला कशासाठीं आलों आहें हें मी सांगितल्यावांचून जेवणार नाहीं तेव्हां लाबान हलणा- ला काय तें सांग मंग कारभारी बोलिला मी आब्राहा माचा चाकर माझ्या धन्यावर परमेश्वराचा पूर्ण आशी- र्वाद