पान:आदयशास्त्रकथन.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) र्वाद आहे देवाने सोनें रूपें दासी गुरें इत्यादि सर्व संपत्ति त्याला दिल्या आहेत त्याच्या घरी कोणत्या गोष्टीची वा ण नाहीं त्याला पुत्र मात्र नव्हता पण अलिकडे उत्तर वर्यात पुत्र होऊन तो चांगला थोर झाल्यावर धनी श पथ घालून मला बोलिला अरे खनानी देशांतली नव- री माझ्या पुत्रास करायाची नाहीं ह्याकरितां तूं माझ्या बापाच्या देशी जाऊन माझ्या नातलगांतली एक नवरी शोधून घेऊन ये तेव्हां म्यां सटले जर कोणी न आली तर कसें तो सणाला ज्याचा भक्त मी ह्मणवितों तो प- रमेश्वर तुजपुढें आपला दूत पाठवून तुझें कार्य सफ- करील आणि तसें नच झाले तर माझ्या शपथेचा दोष तुजकडे नाहीं ती त्याची आज्ञा मानून मी निघू न तुमच्या देशीं येऊन तुमच्या विहिरीजवळ उतर लों आणि ह्मणालों देवा ज्या स्त्रीपासीं मी पाणी मागे- न आणि जी तुला व तुझ्या उंटालाहि पाजितें असें बो- लून पाजील ती स्त्री माझ्या धन्याच्या पुत्रासाठीं त्वां तयार केली असें समजेन असी मी प्रार्थना करितां- च त्या प्रार्थनेप्रमाणें तुमच्या रिब्केपासून गोष्ट घ- डली ती देवानेच तिजपासून घडविली असें समजून मी तुमच्या घरी येऊन माझ्या धन्याच्या पुत्रासाठी तु मची रिक्का मागतों आहें तुझी कृपा करून देत असा- ल तर तसें सांगा नाहीं तर अणखी चार ठिकाणी पा-