पान:आदयशास्त्रकथन.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) ली तों इझाक संध्याकाळीं ध्यान करायासाठी शेतांत चा लिला होता त्याने उंट येत आहेत असें पाहिलें रिब्काहि आ पल्यास भेटायास कोणी येतो आहे असें पाहून उंटावरू न उतरून त्या कारभाऱ्यास पुसूं लागली आमच्याकडेच येतो आहे हा कोण कारभारी सणाला तो माझा धनी इ- झाक आहे तें ऐकतांच तिने बुरखा घेतला आणि चाक- राने आपण गेल्यापासून सर्व केलेलें काम त्याला निवे- दन केलें मग इझाकाने रिब्केला आपल्या आईपासीं आ णून भेटवून तिला आपली बायको करून घेतली आ णि आपण तिजवर प्रीति करूं लागला. धडा इझाक व रिब्का ह्यांचा नातू योसेफ याची गोष्ट. इझाकाला रिक्केच्या पोटी दोन पुत्र झाले त्यांतू- न एक याकोब याकोबाचे पुत्र बारा त्यांतून त्याचा आ वडता पुत्र योसेफ तो त्यास सातारपणी झाला होता ह्मणून त्याजवर अधिक ममता करून त्याने त्यासाठी एक