पान:आदयशास्त्रकथन.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ २४ एक बुटीदार उंची आंगरखा केला त्यामुळे त्याचे भा ॐ आत्मासपेक्षां त्याजवरच बाप अधिक प्रीति क- रितो असें जाणून आंतल्या आत कुरमुरून योसेफा- चा द्वेष करूं लागले आणि त्याशीं मनापासून बोलत- नासे झाले पण योसेफ सश्रावर्षापासून भाद्यांबरोब र शेरडें चारायास जात असे एक्या रात्री त्याला स्वम पड़लें तें तो भावांला सांगूं लागला हे भाऊ हो माझें स्व म ऐका आह्मी अवघेजण शेतांत भारे बांधीत असतां माझा भारा आपोआप उभा राहिला आणि तुमच्या भा प्यानी माझ्या भाज्यास नमस्कार केला असें म्यां पाहिलें तें ऐकून ते त्याची उडवणी करीत अरे तर आतां तूं आ मचा राजा होऊन आसावर धनीपण करिसील किंका- य असें ह्मणाले आणि त्याचा अंतर्यामी द्वेष करूं ला गले नंतर त्याला दुसरें स्वम पडलें तेंहि तो आपल्या भा- वांला व बापाला सांगूं लागला पहा सूर्य चंद्र व अकरा न- क्षत्रे यानी मला नमिलें असें म्यां पाहिलें त्यावेळीं बाप त्याला छेडून सणाला हेंच काय तूं स्वम पाहिलेंस तें मी तुझी आई तुझे भाऊ ह्या अवघ्यानी तुझ्या पायां पडा- यास यावेंना त्याचे भाऊ तर तेव्हांपासून त्यांची फारच स्पर्द्धा करूं लागले पण बापाने ती गोष्ट तसीच मनांत ठेवली होती मग एक्या दिवसीं याकोब योसेफाला बो- लिला तूं शखेम गांवास जाऊन तुझे भाऊ तेथें शेर- डें