पान:आदयशास्त्रकथन.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५) डें चारिताहेत ते खुशाल आहेत काय पाहून ये तें बापा- चें वचन मान्य करून हेब्रोन गांवाच्या खिंडीतून श खेमास जाऊन शिवारांत फिरू लागला तेव्हां तेथें त्याला कोणी माणसाने पुसलें तूं कायरे शोधितोस हा बोलिला मी माझ्या भावांला शोधितों ते कोठें आहे- त हें तूं कृपा करून मला सांग माणूस बोलिला बा बारे ते येथून निघून आपण दोथानास चला जाऊं अ- सें ह्मणत होते तें ऐकून योसेफ तेथून निघून दोथाना- स गेला तो खानी दुरून पाहिला आणि ते एकमेका शीं गुजगुजूं लागले अहो तो स्वमकरी येतो आहे त्या ला आपण ठार मारून एखाद्या खांचेंत टाकू या आ णि दुष्ट श्वापदाने त्याला खालें असें घरीं सांगूं ह्मणजे झालें मग त्याची स्वप्ने त्याला काय फळ देतील हें सह- ज समजेल तें ऐकून रउबेन योसेफाला माणसंकटांतू न सोडवून बापाजवळ पाठवावें ह्या बुद्धीने वरकड भा बांला सणाला तुझी योसेफावर हात टाकून त्याचा प्रा ण घेऊं नका त्याला खांचेंत लोटून द्या इतक्यांत यो से फ भावांजवळ येऊन पोंचला तो येतांच त्यानी त्याचा बु- टेदार आंगरखा काढून घेऊन त्याला धरून खांचेंत टा किलें तितक्यांत उठें वाहणारे व्यापारी लोक माल घेऊ- न वाटेने मिसर देशांत जात होते ते ह्यांस आढळले ते- व्हां यहुदा आपल्या भावांस बोलिता अरे आमच्या पा ठीस