पान:आदयशास्त्रकथन.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६) ठीस पाठ लावून आलेल्या भावास आह्मी मारावें चांगलें नव्हे त्यापेक्षां व्यापारी लोकांला विकत द्यावा हें बरें असें बोलून त्यानी त्या व्यापाऱ्यांपासून वीस रुप ये घेऊन त्यांला योसेफास विकत दिलें आणि एका शे- रडाच्या रक्ताने त्याचा अंगरखा भिजवून घरी जाऊन बापाला सांगितलें किं योसेफाला जनावराने खाल्लें त्या- चा आंगरखा मात्र रक्ताने भरलेला सांपडला तो हा प- हा मग याकोब योसेफाचा अंगरखा वळवून कोणी ज- नावराने त्यास खाल्लें खरें असें ह्मणून आपली वस्त्रे फा डून बहुत दिवस शोक करिता झाला. योसेफ मिसर देशास पोहोंचल्यावर तेथें कांहीं दि वसांनंतर त्याजवर खोटा आरोप येऊन तेथील फारो राजाच्या पाहारेकऱ्यांचा सरदार जो पोतिकार त्याने त्या- स बंदीस घातलें परंतु ईश्वर त्यास अनुकूळ होता - णून दोन वर्षे त्याने बंदी भोगल्यावर असें झालें किं फा- रोराजास दोन स्वप्ने पडलीं त्यांचा अर्थ पुसायास मिस- रांतील सर्व पंडितलोकांस बोलावून आणून त्याने आप- लीं स्वत्रे त्यांस सांगितलीं परंतु त्याला तीं उलटतना ते- व्हां योसेफ ह्याविषयी चांगला जाणता आहे असें ऐकू- न फारोने त्याला बोलाविलें आणि सणाला तूं स्वप्नान्वें भाकीत सांगतोस असें म्यां ऐकिलें आहे योसेफ हाणा- ला हें माझें सामर्थ्य नाहीं पण ईश्वर महाराजास शु- भ