पान:आदयशास्त्रकथन.pdf/३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोष्ट. ( २ ) १६ एलिया पैगंबरावर ईश्वराने आपली रूपा दाख- विली याविषयीं गोष्ट. १७ इस्राएल लोकांचा राजा याला देवाने शाप दिला याविषयी गोष्ट. १८ एलिया पैगंबराची आकाशांत जाण्याची गोष्ट. १९ नैमान सरदाराचे कोड जाण्याची गोष्ट. २० एहाब राजाचे संततीवर देवाचा शाप प्रत्ययास आला याची गोष्ट. २१ बाबेलदेशाचा राजा नबूखादनेज्जर मूर्त्ति स्थापू- न फजीत झाला याविषयीं गोष्ट. २२ बाबेलदेशाचे नबूवादनेज्जर राजाचा पुत्र बेल- शाजारराजा याविषयीं गोष्ट. २३ दानीयेल भविष्यभाषी सिंहाचे गुहेत टाकला या विषयी गोष्ट.