पान:आदयशास्त्रकथन.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २८ ) ल्या दुसऱ्या रथावर त्याला बसविलें आणि अवघ्या मि सर देशाचा त्याला अधिकार दिला. नंतर सस्ताईच्या सात वर्षांत पृथ्वीने अतोनात पीक दिलें त्यावेळीं योसेफाने देशांतील अवघें धान्य गोळा करून शहरांत मोठमोठे ढीग करून ठेविले म ग पुढें सस्ताईचीं सात वर्षे सरल्यावर योसेफाने सां- गितल्याप्रमाणें महागाईचीं सात वर्षे लागलीं आणि मिसर देशाचांचून दुसऱ्या कोठें धान्य नाहींसें झालें ते- व्हां याकोब आपल्या पुत्रास ह्मणाला अरे तुझी एकमे- कांची तोंडें पाहून उपाशीं कां मरतां म्यां ऐकिलें आहे किं मिसर देशांत धान्य पुष्कळ आहे तर तेथें तुह्मी जा- ऊन धान्य विकत घेऊनया जा पण याकोबाने त्यांजब- रोबर योसेफाचा भाऊ जो बिनयामिन त्याला कदाचित् त्याचा नाश होईल ह्मणून पाठविलें नाहीं मग हे मिसर देशांत गेल्यावर ह्यांस योसेफाने वळखिलें पण त्याला यानी वळखिलें नाहीं योसेफ त्यांला ह्मणाला अरे तुह्मी हेर आहां आमच्या देशान्वें उणें पहायास तुह्मी आलां आहां तेव्हां ते बोलिले खावंदाचे चाकर आली बारा भाऊ खनान देशांतील एका माणसाचे पुत्र त्यांतून ए- क आमचा धाकटा भाऊ आमच्या बापाजवळ आहे आ- णि एक गमावला बाकीचे आमी हे येथें आलों आहों तें ऐकून योसेफ त्यांस बोलिला जर तुझी खरे आहांत- र