पान:आदयशास्त्रकथन.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) र तुमचा एकजण कैदेंत राहून वरकड तुह्मी घरची मा णसें वांचा यापुरता मात्र दाणा घेऊन घरी जा आणि तुमच्या धाकट्या भावाला माझ्याजवळ आणा ह्मण- जे तुमची परीक्षा होऊन तुमच्या गोष्टी खऱ्या ठरती- ल आणि तुह्मी उपाशीं मरणार नाहीं आणि लाग- लेंच त्यांमधून शीमोनाला ओढून त्यांच्या देखतां यो- सेफाने बांधिले तेव्हां ते एकमेकांत सणूं लागले नि श्व आह्मी आपल्या भावाचे अपराधी झालों त्या- च्या प्राणसंकटाच्या वेळेस आत्माजवळ काकुळती केली तरी आसीं ती मानिली नाहीं मण्णून हैं संक टू आत्मावर आज पडलें तें योसेफ ऐकत होता हैं ते समजले नाहींत पण त्यावेळीं योसेफ एकीकडे च- ळून रडला मग ते तेथून निघून खनान देशांत गेले आणि घडलेले सर्व त्यानी बापाला सांगितले तेव्हां बाप ह्मणूं लागला अरे तुझीं मला अगदी पंगु करा- याचा उद्योग मांडिला आहे योसेफ गेला शीमोनगे- ला बापडा विनयामिन आहे त्यालाहि तुह्मी घेऊन जाणार ह्मणतां तेव्हां एकून अवघें वियोग दुःख म जकडून तुह्मी भोगविणार असो पण माझा पुत्र आ- ला तरी तुमच्या बराबर येणार नाहीं कांकि याचा भा- ॐ मेला आणि हा एकटा राहिला आहे यास्तव ज्या वाटेने तुसी जातां त्या वाटेंत जर याचा नाश प्राप्त झाला