पान:आदयशास्त्रकथन.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९३०) झाला तर तुमच्यामुळे माझे पिकले केंस दुःखेंकरून क बरेंत जातील मग कित्येक दिवसीं आणिलेलें धान्य. संपल्यावर याकोब मुलांस बोलिला तुझी परतून जा- ऊन थोडेसें तरी धान्य तेथून विकत आणा ते बोलि- ले जर तूं बिनयामिनाला आमच्या बरोबर पाठविसी- ल तर आह्मी जाऊन धान्य घेऊन येऊं आणि पाठवी- त नसलास तर आली जात नाहीं कांकि तो माणूस नि- क्षण आह्मास बोलिला आहे किं तुमचा भाऊ तुमच्या बरोबर नसला तर तुझी मला तोंड दाखवूं नका तेव्हां याकोब बोलिला अरे अणखीं एक भाऊ आहे असें त्या- ला सांगून तुस्सी कां मला घोरांत घातलें बरें पण आ तां उपाय नाहीं ह्मणून घेऊन जा व या देशांतील उत्त म पदार्थ घेऊन त्या माणसाला नजराणा न्या सर्व श क्तिमान् ईश्वर त्या माणसाजवळून तुह्मास कृपा देऊ- न तुमच्या बरोबर तुमच्या भावांस व बिनयामिनास पा ठवूं आणि असें नघडून जर मी पंगूच होणार असलों तर उपाय काय तें ऐकून ते बापाची आज्ञा घेऊन मि- सर देशास गेले आणि योसेफाच्या घरी जाऊन त्यानी आपल्या हाती जो नजराणा होता तो त्याच्याजवळ ने- ऊन ठेविला आणि भूमीवर लवून त्याला नमस्कार के- ला तेव्हां त्याने त्यांस कुशल वर्तमान विचारून तुम या बाप सातारा सुखरूप आहेना अजून जीवंत आहे- ना