पान:आदयशास्त्रकथन.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४१०९/ था। २२ ९ ३१ ना असें पुसलें तेव्हां ते लवून नमस्कार करून बोलि- ले खावंदाचा चाकर आमचा बाप सुखरूप आहे अजू न जीवंत आहे नतर योसेफाने मान वर करून आपल्या आईचा पुत्र आपला भाऊ जो बिनयामिन झाला पाहू- न तुमचा धाकटा भाऊ ज्याविषयीं तुह्मी मला सांगित- लें होतें तो हाच काय अरे माझ्या पुत्रा तुजवर ईश्वर कृपा करो असें बोलून योंसेफ उतावळा झाला कांकि भावाकरितां त्याचें पोट गंहिवरले आणि रडें आटपेना णून तो आपल्या खोलींत जाऊन तेथें रडला. नंतर योसेफाने आपल्या घरच्या कारभाज्या कडू- न त्या गोण्या धान्याने भरवून धाकटा जो त्याच्या गोणी- त आपला रुष्याचा प्याला ठेवविला मग दिशा फांकल्या- वर ते त्या गोण्या घेऊन चालते झाले ते शहरांतून नि घून दूर नगेले तोंच योसेफ आपल्या कारभाऱ्यास बो- लिला लवकर तूं उडून जाऊन त्यां माणसांला गांडून मा झा प्याला शोधून काढ आणि मग तुझी माझ्या धन्याचा प्याला घेऊन बरें केल्याचें फल वाईट कां दिलें असें त्यां- ला पूस तेव्हां कारभाऱ्याने जलदीने त्यांस आटोपून ती गोष्ट पुसली आणि बिनयामिनाच्या गोणीतून प्याला शोधून काढला तेव्हां ते अवघे शहरांत परतून येऊन योसेफाच्या पायां पडूं लागले तेव्हां योसेफ त्यांला बोलि- ला हें असलें काम काय सणून तुझीं केलें तर आतां ह्यान्चा टिक दा.क्र.