पान:आदयशास्त्रकथन.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३२ ) ह्याचा इतकाच दंड ज्याकडे प्याला सांपडला त्याने मा. झा चाकर व्हावें तें ऐकून यहुदा योसेफाजवळ येऊन विनंती करूं लागला अहो माझे धनी माझी चाकराची एक गोष्ट कृपा करून ऐकून तुझे चाकर आली आह्मा- बर दया करावी राग नकरावा आह्मी पहिल्या वेळेस आ लों होतों तेव्हां महाराजास विनंती केली होती किं आ मन्चा बाप सातारा आणि त्याच्या सातारपणचा एक धाकटा लेंक आहे त्याचा वडील भाऊ होता तो मेला ह्मणून तो आपल्या आईचा एकच राहिला आणि बापाची त्याजवर फार ममता आहे आणि त्यावेळीं आपणहि मला झटलें होतें किं मला दाखवाया साठीं त्याला मजजवळ आणा तेव्हां आसी आपणास स- टलें होतें किं तो मूल आपल्या बापास सोडूं शकत ना हीं जर तो आपल्या बापास सोडील तर त्याचा बाप म रेल ह्याकरितां आतां मी माझ्या बापाजवळ जाईन ते- व्हां तो मूल आमच्या बराबर नसला तर बापाचा प्रा. ण पुत्राच्या प्राणाशीं बांधला आहे सणून भलतेंच हो- ईल किं तो मूल नाहींसा पाहून बापहि मरेल आणि त्याच्या मरणास मी तुझा चाकर कारण होईन कांकि माझ्या द्वाराने त्याचे पिकले केंस दुःखेंकरून कबरेंत जातील ह्याकरितां आपण कृपा करून ह्या मुलग्याब- दल माझ्या धन्याजवूळ मला चाकर राहूं द्यावें आणि 57 मुलास