पान:आदयशास्त्रकथन.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३) श्री.ई. मुलास आपल्या भावांबरोबर जाऊं द्यावें काकि तो मूल माझ्या बरोबर नसतां माझ्याने बापाजवळ जाव- त नाही तेव्हां योसेफास रडें आवरेनासें होऊन अ वघ्या उभे राहाणाऱ्यांच्या समोर तो मोठ्याने रडूं ला- गला आणि आपल्या भावांस बोलिला तुमचा भा ऊ योसेफ तो मीच माझा बाप जीवंत अजून आहे काय तें ऐकतांच त्याचे भाऊ घाबरले आणि त्याच्या समोर त्यांच्याने उत्तर होईना तेव्हां तो बोलिला ज्या- ला तुझीं मिसर देशांत विकलें तोच तुमचा भाऊ यो- सेफ मी बरें आतां तुझी मला इकडे विकत दिलें - णून चिंतातुर होऊं नका आणि तुमच्या डोळ्यांत रा- गयेऊ नये कां पृथ्वीवर तुमचा वंश राखायास आ- णि मोठ्या तारणाने तुह्यास वांचवायास ईश्वराने म ला तुमच्यापुढे पाठविलें आहे असें बोलून तो बिन- यामिनाच्या गळ्यास मिठी घालून रडला बिनयामिन- हि त्याच्या गळ्यास मिठी घालून रडला तें वर्त्तमान फारोच्या घरीं गेलें किं योसेफाचे भाऊ आले आहेत तें ऐकून फारोला आनंद झाला मग योसेफाची आज्ञा घेऊन ते मिसरदेशांतून खनान देशांत याकोवाजव- ळ गेले आणि योसेफ अजून जीवंत आहे तो संपूर्ण मिसर देशाचा धनी झाला आहे असें वर्त्तमान बापाला सांगितलें तें ऐकतांच बाप मूर्च्छित झाला पण त्यांच्या सांगण्यावर