पान:आदयशास्त्रकथन.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

御 ( ३४ ) सोगण्यावर विश्वासला नाहीं मग योसेफाने त्यांस जें जें झटलें होतें त्या सर्व गोष्टी त्याला त्यानी सांगितल्या आणि तितक्यांत योसेफाने त्याला आणायासाठीं गा ड्याहि पाठविल्या त्या पाहून याकोबाचें मन सावध झा- लें आणि माझा पुत्र योसेफ अजून जीवंत आहे इत कें पुरे आतां माझ्या मरणापूर्वी मी जाऊन त्याला पा हीन असें बोलिला. धडा ९. मिसर देशांत इस्राएल लोकांच्या अवस्थेविषयी गोष्ट. इस्राएललोक कोण प्रणाल तर याकोबाचें दुस- रें नाव इस्राएल आणि तेंच नाव त्याच्या सर्व संततीस पडलें ते सर्व इस्राएललोक मिसर देशांत रहावयास गेले तेथें मिसर देशांतल्या राजाने त्यांला रहावयास जागा देऊन कांहीं वर्षे त्यांचा फार आदर केला नंतर ले लोक फार वाढू लागलेसें पाहून राजाला भय वाटून तो त्यांस अनेक प्रकारें पिडूं लागला ती पीडा त्यानी त्या- चे चाकर होऊनहि सोसिली. पूर्वी