पान:आदयशास्त्रकथन.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६) आणि कोठचें काय त्याला मी वळखत नाहीं आणिइ स्राएल लोकांस बाहेर जाऊं देत नाहीं तेव्हां मोशे व अ- हरोन यानी देवाच्या आज्ञेप्रमाणें बहुत चमत्कार करू न राजा व प्रजा ह्यांस पीडिलें ते चमत्कार कसे ते प हा अहरोनाने आपली काठी नदीत सोडून त्या नदी- तील व सर्व देशांतील पाण्याचें रक्त केलें त्यामुळें लो- कांस पाणी प्यावयास कोठेंहि मिळेनासें झालें आणि मोशेने आकाशाकडे आपले हात उंच करून सर्व दे शावर गाढ अंधकार पाडिला त्यावेळीं तीन दिवसप येत मिसर लोकांस कांहीं दिसेना त्यांमधील कोणी उ- उला नाहीं किंवा बाहेर गेला नाहीं परंतु इस्राएललो- कांच्या परांत उजेड होता असा मोशे व अहरोन या नी चमत्कार करून राजा व प्रजा ह्यांस पीडिलें तरी राजा इस्त्राएल लोकांस जाऊं देईना तेव्हां परमेश्वरा- ने मोशेला सांगितलें मी फारोवर व मिसऱ्यांवर आतां एक पटकी आणितों ह्मणजे फारो तुह्मास येथून अ गदी हाकून देईल तें ईश्वरवाक्य ऐकून मोशे फारोरा- जाकडे जाऊन सणाला आज मध्यरात्री मी मिसरांत येईन आणि फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून दासीच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत मिसरदेशांतील सर्व ज्येष्ठ पुत्र आणि पशूं मधील सर्व प्रथमवत्स मारीन त्यावेळीं मागें झाला ना- ह्रीं आणि पुढे होणार नाहीं असा मोठा आकांत सर्व मिसर