पान:आदयशास्त्रकथन.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धडा १. सृष्टीची उत्पत्ति वारांचें स्थापन व सातव्या दिवसीं विसांच्याचें कारण याची मूळगोष्ट : प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली ती त्यावेळीं अस्ताव्यस्त आणि शून्य होती त्याकाळीं तिजसं- बंधी अक्षोभ पाण्यावर काळोख असून त्या पाण्यावर दे चाचा आत्मा व्याटत होता तेव्हां देवाने उजेड होवो असें बोलतांच उजेड झाला तो उजेड यथायोग्य आहे असें दे पाहून उजेड व काळोख यांस वेगळून उजेडाचें ना व दिवस व काळोखाचें नाव रात्र ठेविलें इतक्यांत सांज व सकाळ होऊन पहिला दिवस समाप्त झाला मग देव बोलि- ला पाण्यामध्ये अंतराळ होऊन पाणी दुभागलें जाचो त्या- प्रमाणें मध्ये अंतराळ होऊन अंतराळा चालील पाणी व अं- तराळांतील पाणी जें वेगळलें होतें तें तसेंच राहिले तेव्हां त्या