पान:आदयशास्त्रकथन.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७ मिसरदेशांत होईल परंतु इस्राएलाची संतति व संप- त्ति ह्यांस काडिमात्र धक्का लागणार नाहीं ह्याप्रमाणें मिसरी व इस्त्राएल ह्यांमध्ये परस्पर भेद करीन हें पक्के जाण आणि जेव्हां हे तुझे लोक लोकपाळ मला हात जोडून तूं येथून जा आणि तुझे जे कोणी अस- तील ते सर्व सुखें एकदांचे जावोत असें ह्मणतील ते- व्हां मी जाईन असें बोलून तो रागाच्या सपाद्यास- रसा फारोजवळून निघाला त्यावेळी मिसरदेशांत पर- मेश्वराने मोशेला व अहरोनाला सांगितलें किं महि न्यांतील हा तुमचा पहिला महिना होवो तुमी इस्रा एलाच्या सर्व समुदायाला सांगा किं ह्या महिन्याच्या द शमीस सर्वानी दरघरास एक एक शेरडूं ह्याप्रमाणें आ पल्याजवळ द्यावें तें शेरडूं खायापुरती आपल्या घर- चीं माणसें नसली तर भेरीस शेजारच्यांला बोलावा- वें सारांश आपल्या कुटुंबास जितकीं शेरडें लागती- ल तितकीं त्याने द्यावीं शेरडूं एकावर्षाचें पुरुषजाती- चें असावें तें मेंढरांतले किंवा शेळीतलें असो आणि तें तुझी ह्या महिन्यांतील चौदाव्या दिवसापर्यंत तुला पासीं राखावें मग इस्राएल समुदायांतील प्रत्येक घो- ळक्याने सायंकाळीं त्याला मारून त्याच्या रक्ताचे छ प्पे जेवण घराच्या दरवाजास बाहेरून मारावे आणि त्याच रात्रीं तें मांस विस्तवांत भाजून नफुंगलेल्या भा करीसुद्धां