पान:आदयशास्त्रकथन.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) करीसुद्धां कडबटाशीं खावें हिरवें किंवा दुसऱ्या कोण त्या प्रकाराने शिजवलेलें तुली खाऊं नका त्याचें शि र पाय इत्यादि सर्व भाजून खा त्यांतील कांहीं सकाळी- स ठेवू नका राहिलेंच तर तत्काळ जाळून टाका आ णि खातां वेळेस तुझी कंबरा बांधून पायांत पायत- णें घालून हातांत काठी घेऊन उतावळीने तें रखा कां तर तें परमेश्वराचें वल्हांडण आहे आजच रात्रीं मी मिसरदेशांत फिरून त्या देशांतील मनुष्यांचा व प- शुंचा ज्येष्ठपुत्र एकंदर टिपून मारीन आणि मी पर मेश्वर आहें ह्मणून मिसत्र्यांच्या देवांचा न्याय निवडी न तेव्हां तुझी जेथें राहतां तेथें त्या रक्ताची खूण पाहू- न तुलाला वल्हांडून जाईन ह्मणजे नाश करण्याची प की तुझाकडे येणार नाहीं आणि आजच्या सणाचा दिवस परमेश्वरासाठी सर्वकाल पिठीनपिढी तुझी ने- माने पाळा मग तें ऐकून मोशेने इस्राएलांच्या सर्व व डिलांस बोलावून त्याप्रमाणे सांगितलें अहो तुह्मी आ पल्या कुटुंबाप्रमाणें आपल्यासाठी शेरडूं आणून वल्हां डणासाठीं मारा आणि एलोबाची जुडी घेऊन रक्तांत बुचकळून दरवाजाच्या कपाळपट्टीवर व दोहों बाह्यांवर मारा आणि उजाड़े तो तुझी कोणी आपल्या घराच्या दाराबाहेर जाऊं नका परमेश्वर आज मिसप्यांवर पर की घालावयास फिरणार आहे तो दारांवरच्या खुणा पाहून