पान:आदयशास्त्रकथन.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९) पाहून तीं तीं दारें वल्हांडून जाईल पटकी तुमच्या घ रांत जाऊ देणार नाहीं तरे तुह्मी ह्या सणाचा नेम घेऊन नेहेमी आपापल्या साठीं व आपापल्या संतानासाठी हा पाच्छीतजा ह्मणजे ईश्वर जो देश तुखास देणार आहे तेथेंहि जाऊन हा पाळाल आणि जेव्हां तुमचीं लेंकरें तुलास ही सेवा कसली करितां ह्मणतील तेव्हां त्यांस तुली सांगा हें वल्हांडणाविषयींचें जीवार्पण आहे जेव्हां परमेश्वराने मिसन्यांस मारिलें तेव्हां त्याने मिसरांत इ- स्त्राएलांची घरें वल्हांडून राखिलीं ह्मणून त्याच्यासाठी आ- मी करितों तें ऐकून लोकानी लवून ईश्वराचें भजन के लें आणि जसी परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांस आ ज्ञा दिली होती त्याप्रमाणें त्यानी केलें मग मध्यरात्री प- रमेश्वराने मिसर देशांतील फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून तहद बंदिशाळेंतल्यांच्या ज्येष्ठपुत्रापर्यंत आणि पशूं- चा प्रत्येक प्रथमवत्स ह्यांस मारिलें त्यावेळी फारो आ- दिकरून सर्व लोक लोकपाळ व सर्व मिसरी ह्यांचा मो ठा आकांत पडला आणि ज्यांत कोणी मेलें नाहीं अ- सें घरच उरलें नाहीं तेव्हां तेवढ्या रात्री फारोने मोशे व अहरोन द्यांस बोलावून सांगितलें तुह्मी आणि इ- स्राएल पोरांबाळांसुद्धां माझ्या येथून निघोन जा आणि तुमच्या मर्जीस वाटेल तसी जाऊन परमेश्वराची सेवा करा तुमचीं शेरडें गुरें जें काय असेल तें आतां घेऊ न