पान:आदयशास्त्रकथन.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०) न निघा आणि मला सोडवा असा राजाचा हुकूम झा- ल्यावर इस्राएलांस देशांतून काढून देण्याविषयी मि- सयानी उतावळीने बळात्कार केला ह्यास्तव इस्राएला- नी भाकरीचे गोळेचे गोळे फुगल्यापूर्वीच उचलिले आ पल्या काठवटी आपल्या वस्त्रानी बांधून खांद्यावर घे तल्या आणि जसें मोशेने सांगितलें किं मिसज्यजव- ळ रुप्याचे व सोन्याचे डागिणे व वस्त्रे मागून घ्या त- सें त्यानी केलें त्यावेळीं परमेश्वराने इस्राएलांवर अ सी कृपा केली किं इस्राएलानी जें मागावें तें मिसऱ्या- नी द्यावें असें करकरून ह्यानी मिसज्यांस लुटिलें. धडा १०. मिसर देशांतून इस्राएललोक निघाल्यानंत र देवाने त्यांला दहा आज्ञा दिल्या ह्याविषयी गोष्टी. जेव्हां इस्राएल रामेससापासून सुक्कोथास चा- लले तेव्हां बाळकांवांचून सुमारें सहा लाख पुरुष होते