पान:आदयशास्त्रकथन.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२) न रस्ता कोरडा दिसूं लागला त्यावरून इस्राएल लो- क पुढे जाऊन पलिकडे पार झाले मग राजाहि आ- पल्या सेनेसुद्धां त्यांच्या पाठीस लागून त्याच वाटेने जाऊं लागला तों मोशेने आपला हात पाण्यावर ध रितांच दुभागलेले पाणी एकवट झालें आणि रा- जा सेनेसुद्धां बुडून नाश पावला. पूर्वी आजहाम खनानदेशांत रहात असतां दे- वाचें वचन त्याला होतें किं हा सर्व देश तुझ्या संत- तीला मी देईन त्या आब्राहामाची संतति इस्राएल- लोक ह्मणून त्यांस घेऊन मोशे देवाच्या आज्ञेप्रमा- णें खनानदेशाकडे जाऊं लागला त्या वाटेस आब स्थानांत सीना नामें एक प्रसिद्ध डोंगर आहे तेथें ते सर्व पोचल्यावर देवाने इस्राएलांस शास्त्राचा प हिला भाग ह्मणून एक नेमशास्त्र दिले ती गोष्ट अ- सी झाली सीनाडोंगराच्या पायास ते लोक उतरून बसले आहेत इतक्यांत देवाने मोशेला सुचविलें आजपासून तिसऱ्या दिवसीं साक्षात्कार दाखवून प्र त्यक्ष होऊन लोकांस मी कांहीं गोष्टी कळविणार त- र सर्वलोकांस तूं शुद्ध स्वच्छ राहूं सांग मग तिसऱ्या दिवसीं असें झाले किं एकाएकी डोंगर ढगानी भर ला मोठ्यानी गाजूं लागलें विजा चमकूं लागल्या आ णि डोंगर हालूं लागला तें अघटित पाहून लोक फा- र