पान:आदयशास्त्रकथन.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४३ ) र भयभीत झाले त्यासमयी डोंगराला कोणी शिवूं न ये असें देवाने सांगून दहा आज्ञा त्यांस दिल्या. १ मी ईश्वर तुझा देव आहे माझ्या समोर तुला इतर देव नसोत. २ लूं आपल्यासाठी कोसंब मूर्त्ति करूं नको आणि जें कांहीं वरती आकाशांत अथवा खालतीं पृथ्वींत अथवा भूमीखालती पाण्यांत आहे त्याची प्रतिमा करूं नको त्यांच्या पायां पडूं नको त्यांची सेवा करूं नको कां किं मी ईश्वर तुझा देव स्वगौरवतत्पर देव आहे जे माझा द्वेष करितात त्यांच्या तिसऱ्या व चौ- थ्या पिढीपर्यंत बापांच्या अन्यायाचें शासन मी लें- करांस करितों आणि जे मजवर प्रीति ठेवून माझ्या आज्ञा पाळितात त्यांच्या हजारोंवर मी दया करितों. ३ ईश्वर जो तुझा देव त्याचें नाम तूं उगीच घेऊं नको कांकि जो निष्कारण त्याचे नाम घेतो त्याला ई- इवर निरपराध असें मानणार नाहीं. ४ शाब्बाथ जो दिवस तो पवित्र रांखायाचें स्मर- ण ठेव तूं सहा दिवस खपून सारा आपला धंदा क- र पण सांतवा जो दिवस तो ईश्वर जो तुझा देव त्याचा शाब्बाथ आहे त्यांत तूं कांहीं उद्योग करूं न को आणि तुझा पुत्र अथवा तुझी कन्या तुझा दास अथवा तुझी दासी अथवा तुझा पशु अथवा तुझ्या दारांतील