पान:आदयशास्त्रकथन.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४) दारांतील तुझा विदेशी नकरो कारण किं ईश्वराने सहा दिवसांत आकाश व पृथ्वी व समुद्र आणि जें कांहीं त्यांत आहे तें उत्पन्न केलें आणि सातव्या दि- वसीं विसांवा घेतला ह्यास्तव ईश्वराने सातव्या दिव- साला आशीर्वाद देऊन पवित्र ठरविलें. ५ तूं आपल्या आईबापाचा सन्मान कर अशासा- ठी किं ईश्वर तुझा देव जी भूमि तुला देतो तिजबर तुझें आयुष्य दीर्घ व्हावें. ६ तूं हिंसा करूं नको. ७ तूं जारकर्म करूं नको. ८ तूं चोरी करूं नको. नको. तूं आपल्या शेजाप्याविषयीं खोटी साक्ष देऊ १० लूं आपल्या शेजाऱ्याच्या घरावर लोभ ठेवू नको तुझ्या शेजाऱ्याची बायको अथवा त्याचा दास अथ वा त्याची दासी अथवा त्याचा बैल अथवा त्याचा गा ढव अथवा जें कांहीं तुझ्या शेजाऱ्याचें असेल त्याज- वर लोभ ठेवूं नको. ह्या दहा आज्ञासुद्धां देवाने लोकांस नेमशास्त्र दिलें त्यांत यज्ञ अर्पण सुंता इत्यादिक मुख्यत्वें क रून सांगितलीं त्यांचें कारण तारणारा मनुष्यांमध्ये अवतार घेऊन लोकांच्या पापासाठी आपले प्राण- दान रूप